पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नववर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नववर्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : वर्षाचा पहिला दिवस जो पूर्ण जगात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या तिथी तसेच विधींनी उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.

उदाहरणे : भारताच्या विभिन्न भागांत नवीन वर्ष वेगवेगळ्या तिथीला साजरा करतात जे मुख्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यात येते.

समानार्थी : नवीन वर्ष, नूतन वर्ष

वर्ष का आरंभिक दिन जिसे पूरे विश्व में अलग अलग स्थानों पर अलग अलग तिथियों तथा विधियों से उत्सव के रूप में मनाया जाता है।

भारत के विभिन्न हिस्सों में नव वर्ष अलग-अलग तिथियों को मनाया जाता है जो प्रायः मार्च और अप्रैल के महीने में पड़ती हैं।
नया वर्ष, नया साल, नव वर्ष, नूतन वर्ष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नववर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navavarsh samanarthi shabd in Marathi.